बुलेटवरून फटफट कराल तर बसतील पोलिसांचे फटके!
वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूरची कर्कश सायलेन्सर विरुद्ध मोहीम
चंद्रपूर: शहरात बुलेट मोटार सायकल स्वार हे सायलेन्सर मध्ये फेरबदल करून त्याऐवजी कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून स्टंटबाजी करीत असल्याचे तसेच गर्दीचे ठिकाणी सायलेन्सरचे कर्णकर्कश आवाज काढीत असल्याचे निदर्शनास आले तसेच जेष्ठ...
६० कोटींच्या बनावट देयकांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यास अटक
मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने जवळपास ६० कोटींच्या बनावट खरेदी व विक्री देयकांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन व तसेच टॅक्स क्रेडिट पास ऑन करून शासनाची १०.४२ कोटींच्या कर महसुलाची हानी करणाऱ्या पुण्यातील...
IPL सट्टयावर पोलिसांची धाड;चंद्रपुरात 27 लाखांचा मुद्देमाल जब्त
चंद्रपूर:सध्या भारत देशात IPL क्रिकेटचा खेळ सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा हे दिनांक २०/०५/२०२१ रोजी त्यांचे कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह शासकीय वाहनाने पेट्रोलींग करीत असता अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांनी त्यांना कळविले कि, मौजा घुन्धुरा येथील राहणारा पृथ्वीराज घोरपडे हा...
२१८ कोटी रुपयांच्या बनावट बिलांवरून बोगस आयटीसी दाव्या प्रकरणी तिघांना अटक
राज्य GST पथकाची कारवाई
मुंबई, दि. 29 :- महाराष्ट्र जीएसटीच्या सर्वसमावेशक विश्लेषणात्मक साधनांद्वारे आणि जीएसटी पोर्टलवर उपलब्ध माहितीद्वारे नवीन नोंदणीकृत करदात्यांच्या गटाचे विश्लेषण करताना विभागाला काही करदात्यांचे 200 कोटींपेक्षा जास्त रकमेचे संशयास्पद व्यावसायिक व्यवहार लक्षात आले.
त्यानंतर 25एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र राज्य जीएसटीच्या पथकांद्वारे उल्हासनगर येथे असलेल्या मे....
वीज चोरी करत असाल तर सावधान ! चंद्रपुरात महावितरणने दिला मोठा दणका
चंद्रपूर: महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत वीज तारांवर आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या १ हजार १६१ आकडे बहाद्दरांना दणका देत त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात आली. कारवाईमुळे त्या-त्या भागातील वीज वाहिन्या आकडेमुक्त व भारमुक्त झाल्या असून यापुढेही ही कारवाई अशीच सुरु...
१०२ कोटींच्या बनावट खरेदी बिलांचा वापर करुन इनपूट टॅक्स क्रेडिट (ITC) घेण्याऱ्या व्यापाऱ्यास अटक
मुंबई दि 7 :- महाराष्ट्र वस्तु व सेवाकर विभागाने जवळपास 102 कोटी रुपयांच्या बनावट खरेदी बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) घेऊन शासनाच्या 14 कोटींचा कर महसुल बुडवणाऱ्या व्यक्तीस अटक केली आहे.
मे. समिक्स पुरवठादार व्यापाऱ्यांकडून 8 कोटींचा महसुल मिळविण्यात...
सुमारे २०० कोटी रुपयांच्या GST घोटाळ्याप्रकरणी दोन व्यक्तींना अटक
मुंबई, दि.१९ : खोटी बिले देऊन शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत हिरालाल जैन व प्रमोद कातरनवरे या दोन व्यक्तींना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरी साठी १६ मार्च २०२२ रोजी अटक केली आहे.
खोटी बिले देऊन शासनाची...