चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पालकमंत्री वडेट्टीवार यांनी घेतला आढावा
चंद्रपूर दि. 5 मार्च : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये, यासाठी पोलिस विभागाने अतिशय गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक असलाच पाहिजे. तसेच कोणाच्याही दबावाला बळी न पडता जिल्ह्यात पोलिसांचा दरारा दिसू द्या,...
नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करा
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी
चंद्रपूर : काँगेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक नंदू नागरकर हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी ४ मार्चला आझाद बाग परिसरात सकाळी फिरायला आले होते. त्यानंतर ते घरी जात असताना काही युवकांनी रस्त्यात अडवून त्यांना मारहाण...
हेल्मेट न वापरणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर होणार दंडात्मक कार्यवाही
कार्यालयात जातांना हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन
चंद्रपूर दि. 31 जानेवारी : जिल्ह्यात दुचाकी वाहन चालकांच्या अपघाताचे प्रमाण वाढत असुन मृत्युमुखी पडणाऱ्या अनेक दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याचे निदर्शनास आले आहे. दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान करणे हे मोटार वाहन कायदा-1988 चे...
सावधान ! बनावट ‘SMS’ला प्रतिसाद देऊ नये; महावितरणचे आवाहन
पुणे: ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट ‘एसएमएस’ वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. अशा प्रकारचे कोणतेही ‘एसएमएस’...
जीएसटी विभागाची मोठी कारवाई
२३३ कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक
पुणे, दि. 21 : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने (जीएसटी) 200 कोटीपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी एका व्यापाऱ्यास अटक केली आहे. आफताफ मुमताज रेहमानी या व्यापाऱ्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला...
उपविभागीय पोलीस अधीकाऱ्यांची जुगार अड्डयावर धाड
चंद्रपूर : चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांनी जुगार अड्डयावर छापा टाकुन १८ जणांना ताब्यात घेतले आहे. १८ आरोपींकडुन ३ लाख ३४ हजार ५२६ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी १८ जणांविरुध्द दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा...
हेल्मेट वापरा, अन्यथा वाहन परवाना होणार निलंबित!
राज्यात मोटार वाहन सुधारणा अधिनियम लागू
चंद्रपूर : मोटार वाहन सुधारणा अधिनियम २०१९ राज्यभरात लागू करण्यात आला आहे. यामुळे दंडाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना सुधारित नियमानुसार दंड भरावा लागणार आहे. तसेच...