दुचाकीने आले अन् महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोनसाखळी हिसकावून पळाले
चंद्रपूर, 2 फेब्रुवारी : शहरातील प्रमुख महात्मा गांधी मार्गावर असलेल्या आझाद बागेत सकाळी फिरायला पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी मंगळवारी (दि.2) सकाळी आठ वाजेच्या सुमारास दुचाकीने आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने हिसकावून पळ काढला. महिलेच्या...
चंद्रपूर-मूल मार्गावर भरधाव कारची ट्रॅक्टरला धडक, 4 जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू
चंद्रपूर,16 डिसेंबर:चंद्रपूर-मूल महामार्गावर मंगळवारी मध्यरात्री भरधाव कारने ट्रॅक्टरला धडक दिली. बर्थडे पार्टीवरुन घरी येताना हा भीषण अपघात झाला.या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर वाढदिवस असलेला मित्र गंभीर जखमी आहे. ही धडक इतकी भीषण होती, की कारचा अक्षरशः चुराडा...
सावधान… घरासमोर गाडी ठेवा पण सतर्क रहा !
... चक्क घरासमोर उभी असलेली स्विफ्ट डिझायर गाडी चोरट्यांनी पळविली !
रामनगर परिसरातील शेंडे प्लॉट येथील घटना !
चंद्रपूर : शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रामनगर परिसरामधून १५ तारखेला रात्रौ चोरट्यांनी रस्त्यावर उभी असलेली स्विफ्ट डिझायर कार...
चंद्रपूर जिल्ह्यात बालविवाह करून देणा-यावर गुन्हा दाखल
चंद्रपूर, दि. 20, कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे अल्पवयीन बालिकेचा बालविवाह १८ फेब्रुवारी २०२१ रोजी होत असल्याची गोपनीय माहिती पद्धतीने चाईल्ड हेल्प लाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर मिळाली असता महिला बाल विकास कार्यालय यांच्या चमूने या ठिकाणी धाड टाकून...
जीएसटी विभागाची मोठी कारवाई
२३३ कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक
पुणे, दि. 21 : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने (जीएसटी) 200 कोटीपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी एका व्यापाऱ्यास अटक केली आहे. आफताफ मुमताज रेहमानी या व्यापाऱ्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला...
हेल्मेट वापरा, अन्यथा वाहन परवाना होणार निलंबित!
राज्यात मोटार वाहन सुधारणा अधिनियम लागू
चंद्रपूर : मोटार वाहन सुधारणा अधिनियम २०१९ राज्यभरात लागू करण्यात आला आहे. यामुळे दंडाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना सुधारित नियमानुसार दंड भरावा लागणार आहे. तसेच...
बुरखाधारी मुख्य आरोपीला चंद्रपूर शहर पोलीसांनी केली अटक
चंद्रपूर: दिनांक १२/०७/२०२१ रोजी दुपारी १४:३० वाजता सुमारास पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीत रघुवंशी कॉम्पलेक्स येथे जखमी नामे आकाश उर्फ चिन्ना आनंद अंदेवार वय ३० वर्ष, रा. राणी लक्ष्मीबाई स्कुल आंबेडकर वार्ड, बल्लारशाह जि. चंद्रपूर हा घटनास्थळी रघुवंशी कॉम्पलेक्स...