सहा वर्षाच्या मुलीवर लैंगीक अत्याचार करणाऱ्या आरोपीस १४ वर्ष कारावासाची शिक्षा
चंद्रपूर:पोलीस स्टेशन दुर्गापुर हद्दीतील मेजर गेट जवळ वैद्य नगर दुर्गापुर येथे सहा वर्षाच्या मुलीवर लैंगीक अत्याचार करणाऱ्या आरोपीस दि. २७/११/२०२१ रोजी मा. अन्सारी मॅडम, जिल्हा न्यायाधीश, कोर्ट २ रे चंद्रपुर यांनी १४ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. पोलीस स्टेशन...
गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यां विरुद्ध कठोर कारवाई करा
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निर्देश
मुंबई दि. 25- महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. परंतु इतर राज्यातुन येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई...
औषधावरील आक्षेपार्ह जाहिरातप्रकरणी 48 लाखांचा साठा जप्त
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
मुंबई, दि. 23 : “मायफेअर क्रिम” चे उत्पादक झी लॅबोरटरीज लि., पोआंटा साहिब, हिमाचल प्रदेश या औषधांच्या लेबलवर अविश्वसनीय सौंदर्यता व त्यामध्ये असलेल्या माहितीपत्रकावर ‘त्वचेचा रंग उजाळते‘ अशा प्रकारचे आक्षेपार्ह मजकूर छापल्यामुळे भिवंडी येथील गोडाऊनमधून...
चंद्रपुरात तरुणाचा खून करणाऱ्या तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
१६ नोव्हेंबर:पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर परिसरात शुल्लक कारणावरून खुन करणाऱ्या आरोपीस १५/११/२०२१ रोजी मा. श्री. वि. द.केदार, जिल्हा व सत्र न्यायाधीश चंद्रपुर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर हद्दीतील आरोपीतांनी संगणमत करुन मृतक झुनमुलवार व फिर्यादी यांना...
थकबाकीदार, वीजचोर, १ ते ३० युनिट तथा शुन्य वीजवापर असणारे ग्राहक महावितरणच्या रडारवर
विशेष मोहिमेत सापडले १८० वीजचोरी करणारे ग्राहक
चंद्रपूर,९ नोव्हेंबर:महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदार ग्राहकांकडून वीजबिल वसुली, वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई तसेच संशयास्पद वीजवापर ज्यात १ ते ३० युनिट वीजवापर व शुन्य वीजवापर असणारे ग्राहक तसेच वीजवापराच्या प्रमाणात वीजबिल न येणारे ग्राहकांविरोधात...
अपर पोलीस अधिक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात जुगार अड्डयावर धाड
एकूण 36 लक्ष 57 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर दि. 8 नोव्हेंबर: अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना चंद्रपूर-बल्लारपूर रोडलगत बाबानगर येथे रात्रीच्या सुमारास काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याआधारे अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी...
नागरिकांनी सरकारी नोकरीच्या फसव्या आमिषाला बळी पडू नये
चंद्रपूर दि. 16 सप्टेंबर : नोकरी लावून देण्याच्या निमित्ताने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नाव व बनावट स्वाक्षरी वापरल्याचा प्रकार जिल्ह्यात नुकताच उघडकीस आला आहे. फसवणुकीच्या उद्देशाने उपरोक्त अधिका-यांच्या नावाचा व स्वाक्षरीचा गैरवापर करून आणि परस्पर नोकरीचे...