Home नागपूर

नागपूर

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर

0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा मुंबई:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे: राधाकृष्ण...

१ हजार किलोमीटर BRM मध्ये शेकडो सायकलस्वार होणार सहभागी

आज नागपूर येथून स्पर्धा सुरू होणार चंद्रपूर : नागपूर Randonneurs च्या वतीने शनिवारी १३ ऑगस्ट रोजी 1000 किमी BRM (ब्रेव्हेट) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत देशभरातील जवळपास ५० रायडर्स सहभागी होणार आहेत. आतापर्यंत चंद्रपूर येथून अनिल टहलियानी, आबिद कुरेशी,...

नव्याने मंजूर नागपूर-चंद्रपूर ब्रॉडगेज मेट्रो बल्लारपूर पर्यंत वाढविण्याची मागणी मान्य

आ. मुनगंटीवार यांनी केले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदन  चंद्रपूर :नागपूर-चंद्रपूर या मार्गावर ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय घेतल्‍याबद्दल माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय भुपृष्‍ठ परिवहन मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांचे अभिनंदन करत आभार व्‍यक्‍त केले...

मिहानमध्ये तारांकित हॉटेलची उभारणी होणार

'इंडिया सफारी’ ला एमएडीसीकडून 6.79 एकर भूखंडाचे वितरण चंद्रपूर/नागपूर, दि. 30 जानेवारी : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) मिहान अधिसूचित क्षेत्राच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर (एसईझेड) तारांकित हॉटेल उभारण्यासाठी नागपूरच्या इंडिया सफारी ॲन्ड कॅम्पस प्रा. लि. या कंपनीला ६.७९ एकर भूखंडाचे...

अबब… ४०० किलोमीटरचा सायकल प्रवास!

चंद्रपुरातील १३ सायकलपटुंनी केली कौतुकास्पद कामगिरी चंद्रपूर : मागील काही दिवसांत सायकलिंगचे फॅड वाढले आहे. त्यामुळे सकाळी, सायंकाळी सायकली रस्त्यावर उतरू लागल्या आहेत. तर काही ठिकाणी मित्रांचा गोतावळा दूर अंतरावर जाताना बघायला मिळत आहे. मात्र, तब्बल ४०० किमोमीटरचे अंतर सायकलिंग...

काळानुरूप बदलत जाणारी माध्यमे औचित्यपूर्ण ठरतात : हेमराज बागुल

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकार दिनाला अभिवादन नागपूर, दि.06 :  स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळ तसेच त्यानंतरही काळानुरूप ज्यांनी बदल स्वीकारले ती माध्यमे, ते माध्यम प्रतिनिधी आजही औचित्यपूर्ण आहेत. माध्यमे व माध्यम प्रतिनिधींनी काळानुरूप बदल स्वीकारणे अतिशय आवश्यक असल्याचे प्रतिपादन नागपूर अमरावती विभागाचे...

ज्येष्ठ पत्रकार सुनील देशपांडे यांच्या पत्नी नाट्यकर्मी सविता देशपांडे यांचे निधन

चंद्रपूर:दैनिक "हितवाद" या दैनिकाचे माजी चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी व नाट्यदिग्दर्शक श्री सुनील देशपांडे यांच्या पत्नी, नाट्यकर्मी सौ. सविता देशपांडे यांचे आज रात्री 8.15 ला नागपूर येथे निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 57 वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा, एक मुलगी ,जावई,...

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

0
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

0
दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

0
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...