विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण
मुंबईः गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढायला लागलाय. आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झालीय. देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत ही माहिती दिलीय. मला कोरोनाची लागण झाली असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी औषधं घेत आहे. सध्या...
RT-PCR चाचण्यांची संख्या वाढवा; कोविड लसीकरणाला पुन्हा गती द्या
अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांचे जिल्हाधिकारी, आयुक्त यांना पत्र
मुंबई दि. 4 : कोविड बाधित रुग्णांची गेले काही दिवसांत वाढत असलेली संख्या पाहता आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या आणि लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे...
तब्बल दोन वर्षानंतर चंद्रपूर जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या शुन्यावर
2 मे 2020 रोजी आढळला होता पहिला ॲक्टीव्ह रुग्ण
चंद्रपूर, दि. 7 एप्रिल : जिल्ह्यात कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी पहिल्यांदाच ॲक्टीव्ह रुग्णाची संख्या शुन्यावर आली आहे. 2 मे 2020 या दिवशी जिल्ह्यात पहिला ॲक्टीव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर...
दोन वर्षांनंतर कोरोनाच्या नियमांपासून सुटका
महाराष्ट्रात कोविड-१९ चे सर्व निर्बंध संपुष्टात
मुंबई, १ एप्रिल :- महाराष्ट्र शासनाने राज्यात लागू कोरोना निर्बंध हटविण्याची घोषणा केली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या सतत कमी होत असून मागील दोन महिन्यात ती खूपच कमी झाली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे....
चला जाणून घेऊया ; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट
चंद्रपूर, दि. 28 मार्च : जिल्ह्यात सोमवारी (दि.28) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तर जिल्ह्यात एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 958 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार...
चला जाणून घेऊया ; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट
चंद्रपूर, दि. 27 मार्च : जिल्ह्यात रविवारी (दि.27) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तर जिल्ह्यात एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 958 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97...