जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा
चंद्रपूर, दि.18 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 1165 आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 370 आहे. तर आतापर्यंत सुटी मिळालेले बाधित 784 आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. प्रत्येक गावांमध्ये...
गणेशोत्सव दुर्गा उत्सवात दान- देणगी गोळा करण्यासाठी परवानगी देणे सुरू
चंद्रपूर,दि.18 ऑगस्ट: महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41 क अन्वये सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाद्वारे गणेशोत्सव दुर्गा व शारदा नवरात्र उत्सवासाठी दान देणगी गोळा करून तात्पुरत्या स्वरूपात उत्सव साजरा करण्यासाठी अर्जदार मंडळाकडून ऑनलाइन, ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहे....
विवाहीत महिलेची गळफास लावून आत्महत्या
घुग्गुस(प्रतिनिधी)१८ऑगस्ट
घुग्घुस येथुन जवळच असलेल्या शेनगाव येथील राहणा-या सौ.वंदना परशुराम आत्राम (३५) हिने आज मंगळवारला सकाळी ६ वाजता दरम्यान राहते घरीच गळफास लावुन आत्महत्या केली. गावातील नागरिकांना ही माहिती मिळताच घुग्घुस पोलीस स्टेशन येथे कळविण्यात आले.घुग्घुस पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन...
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1165
चंद्रपूर, दि. 18 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 1165 झाली आहे. गेल्या 24 तासात 44 नवीन बाधित पुढे आले आहेत . जिल्ह्यात आत्तापर्यंत 784 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये...
चिमूर शहरातील उद्योग व्यापार क्षेत्रातील नागरिकांची तपासणी करण्यात यावी : ना.वडेट्टीवार
चंद्रपूर, दि. 17ऑगस्ट : चिमूर शहरातील उद्योग, व्यापार, क्षेत्रातील सर्व नागरिकांची तपासणी करण्याची मोहीम राबविण्यात यावी, असे आवाहन राज्याचे मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले.
रविवारी चिमूर येथील शहीद स्मारक व हुतात्मा स्मारक...
महाराष्ट्र में कोरोना के ८,४९३ नए मामले दर्ज
मुंबई: १७ अगस्त
महाराष्ट्र सरकार के अनुसार,सोमवार को कोरोना के ८,४९३ नए केस सामने आए जिसके साथ ही कुल मामले बढ़कर ६,०४,३५८ हो गए है.राज्य में सोमवार को २२८ कोरोना मरीजों की मौत दर्ज होने के बाद मृतकों की संख्या...
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1121
चंद्रपूर, दि. 17 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 1121 झाली आहे. गेल्या 24 तासात 16 नवीन बाधित पुढे आले असून 31 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत 749 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोना...