चंद्रपूर जिल्हयातील बाधितांची संख्या २०४
चंद्रपूर जिल्हयातील बाधितांची संख्या २०४
१०० बाधितांवर चंद्रपूरमध्ये उपचार सुरू
चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधिताची संख्या २०४ झाली आहे. १०० बाधित सध्या जिल्ह्यात उपचार घेत आहेत. तर १०४ बाधित सध्या कोरोना संक्रमणातून मुक्त झाले आहेत.त्यापैकी १५ जण हे जिल्ह्याबाहेरील बाधित असून...