LATEST ARTICLES

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई तर्फे "सर्वोत्कृष्ट बँक" म्हणून द्वित्तीय पुरस्कार" प्राप्त झाला. सदरचा पुरस्कार हा आर्थिक वर्ष 2022 2023...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे बंदी जाहीर करण्यात आली असुन यापुढे कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात सदर मशीनचा उपयोग झाल्यास संबंधितांवर दंड...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ और उसने निष्पक्ष,निर्भिक एवं स्वतंत्र पत्रकारिता का अपना वादा निभाते हुये पूरी जिम्मेदारी,मजबूती और जबाबदेही...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी / कर्मचारी दुचाकीचा वापर करीत असेल तर त्यांना जिल्हाधिका-यांच्या परिपत्रकानुसार दुचाकीवर हेल्मेट परिधान करणे सक्तीचे करण्यात...

बुलेटवरून फटफट कराल तर बसतील पोलिसांचे फटके!

वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूरची कर्कश सायलेन्सर विरुद्ध मोहीम चंद्रपूर: शहरात बुलेट मोटार सायकल स्वार हे सायलेन्सर मध्ये फेरबदल करून त्याऐवजी कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून स्टंटबाजी करीत असल्याचे तसेच गर्दीचे ठिकाणी सायलेन्सरचे कर्णकर्कश आवाज काढीत असल्याचे निदर्शनास आले तसेच जेष्ठ...

चंद्रपुरकरांनो, हेल्मेट विसरू नका! मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्तीचं, अन्यथा…

चंद्रपूर, दि. 01 जुन : जिल्ह्यात होणाऱ्या अपघातात मोटार सायकलस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येत असल्याने जिल्ह्यात दुचाकी मोटारसायकल चालक व त्यांचे मागे बसणाऱ्या चार वर्षावरील सर्व व्यक्तींना मोटार वाहन कायद्यानुसार हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे....