नियम न पाळणाऱ्या दुकाने, प्रतिष्ठानांवर होणार कठोर कारवाई-चंद्रपूर महानगरपालिकेची चेतावणी
चंद्रपुर २५ ऑगस्ट - शहरात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या बघता कोरोना विषयक नियमावलीचे पालन न करणाऱ्या दुकानदार, प्रतिष्ठाने तसेच मास्क न लावणाऱ्या नागरीकांवर यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार असून आतापर्यंत नियम मोडणाऱ्या २४०४ लोकांवर चंद्रपुर महानगरपालिकेच्या पथकांनी कारवाई केली...
चंद्रपूर शहरातील बाधितांची वाढ सलग सहाव्यादिवशीही कायम
चंद्रपूर, दि. 24 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोना बाधितांची आजारातून बरे होण्याची संख्या देखील वाढत आहे. सोमवारी जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1495 पर्यंत पोहोचली असून जिल्ह्यात आत्तापर्यंत बरे झालेल्या बाधितांची संख्या 998 तर उपचार सुरू असणाऱ्या बाधितांची संख्या 481 आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 16 जणांचा कोरोनामुळे...
चंद्रपूर जिल्ह्यात आज 47 कोरोना बाधितांची भर
चंद्रपूर, दि. 24 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 1495 झाली आहे. गेल्या 24 तासात 47 नवीन बाधित पुढे आले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 998 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू...
दीड दिवसानंतर ११६४ गणेश मुर्तींचे विसर्जन
चंद्रपूर २४ ऑगस्ट - रविवारी दीड दिवस पूर्ण होताच श्रीगणेशाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलाव व फिरते विसर्जन कुंड येथे कोरोनाबाबतचे नियम पाळत ११६४ गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले.
यात झोन क्र. १ अंतर्गत...
मायनिंग सरदार व ओव्हरमेन च्या रिक्त जागा तात्काळ भरा – आ.किशोर जोरगेवार
चंद्रपूर:24 ऑगस्ट
मागील तीन वर्षापासून वेकोलीच्या नागपूर विभागाच्या वतीने मायनिंग सरदार व ओव्हरमेंन या पदाच्या जागा काढण्यात आलेल्या नाही. त्यामूळे हे पदे रिक्त असून मायनिंग सरदार व ओव्हरमेंनचे महागडे शिक्षण घेतलेल्या विदयार्थ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामूळे वेकोली प्रशासनाच्या वतीने...
सलग पाचव्यादिवशी चंद्रपूर शहर व परिसरातील सर्वाधिक बाधित आले पुढे
चंद्रपूर, दि. 23 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 94 बाधित पुढे आले आहे. आज सर्वाधिक 34 बाधित हे चंद्रपूर शहर व परिसरातील असून बहुतेक बाधित हे संपर्कातून पुढे आले आहेत. 480 बाधितावर सध्या जिल्ह्यात उपचार सुरु आहेत. 953...
रविवारी चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वात मोठी वाढ
चंद्रपूर, दि. 23 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 1448 झाली आहे. गेल्या 24 तासात 94 नवीन बाधित पुढे आले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 953 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू...