लस घेतली नसल्यास दुकानांवर लागणार स्टिकर्स
कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी चंद्रपूर मनपाचे कठोर पाऊल
चंद्रपूर, ता. १४ : कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रतिबंधात्मक लस हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे १०० टक्के लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शहरातील विविध भागातील दुकानदार आणि तिथे काम करणार्या कामगारांनी लस घेतली नसल्यास...
लस घेतली असेल तरच बाजारात प्रवेश !
कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी चंद्रपूर मनपाचे कडक पाऊल
चंद्रपूर, ता. १० : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कठोर पाऊल उचलले आहे. फेरीवाले, सेवापुरवठादार यांनी लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र दाखवावे, अन्यथा बाजारात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे.
मनपा कार्यालयातील सभागृहात महापौर...
चंद्रपुरातील अम्युझमेंट पार्क व इंडस्ट्रीज सुरु करण्यास प्रशासनाची परवानगी
चंद्रपूर दि. 21 ऑक्टोंबर: शासनाच्या आदेशान्वये ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यातील अम्युझमेंट पार्क व इंडस्ट्रीज, मार्गदर्शक सूचनांचे तसेच अटी व शर्तींचे पालन करण्याच्या अधिन राहून दि. 22 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे...
आजपासून राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स रात्री 12 पर्यंत सुरू राहणार
मुंबई : मागील दिड वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व व्यवहार ठप्प झाला होता. मागील काही महिन्यापासून कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने राज्य सरकारने हळूहळू सर्व व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभुमीवर हॉटेल, रेस्टॉरंट्स आता रात्री 12 पर्यंत सुरु ठेवण्यास...
राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढविणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि 18 : कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरले. वर्षा...
22 ऑक्टोबर पासून चंद्रपूर जिल्ह्यातील चित्रपटगृहे सुरू करण्यास मान्यता
चंद्रपूर दि. 16 ऑक्टोबर: कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर ब्रेक-द-चेन अंतर्गत जिल्ह्यातील चित्रपटगृहे शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून दि. 22 ऑक्टोबर 2021 पासून नियंत्रित स्वरुपात सुरु करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले...
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडी दुकानांचा ई-निविदा पद्धतीने होणार लिलाव
चंद्रपूर दि. 2 ऑक्टोबर: जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत ताडी दुकाने सन 2021-22 या वर्षाकरिता ई-लिलाव निविदेद्वारे द्यावयाचे आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडी दुकानांचे जाहीर ई-लिलाव निविदा प्रक्रिया दि. 4 ऑक्टोबर 2021 पासून शासनाच्या www.mahatenders.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित...