कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनाकरीता निर्बंध लागू
चंद्रपूर, दि. 5 जानेवारी : जिल्हयातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्याकरीता मोठया प्रमाणात पर्यटक येतात. मात्र जंगल सफारी करीत असतांना कोविड अनुरूप वर्तनाचे पालन होत नसल्यामुळे कोविड-19 विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनाकरीता दि. 7 जानेवारी 2022 पासून अंशत: निर्बंध लागू करण्याबाबत जिल्हाधिकारी...
जीएसटी विभागाची मोठी कारवाई
२३३ कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक
पुणे, दि. 21 : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने (जीएसटी) 200 कोटीपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी एका व्यापाऱ्यास अटक केली आहे. आफताफ मुमताज रेहमानी या व्यापाऱ्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला...
लोकांच्या जीवापेक्षा कोणताही उद्योग मोठा नाही – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
प्रदूषण नियंत्रण आढावा बैठकीत व्यक्त केला संताप
चंद्रपूर दि. 7 डिसेंबर : वाढत्या औद्योगिक प्रदुषणामुळे चंद्रपूर आणि आजुबाजुच्या परिसरातील झाडे काळसर पडली आहेत. जगाच्या पाठीवर कदाचित हे एकमेव उदाहरण असेल जेथे झाडांचा रंग हिरव्यासोबतच काळा बघायला मिळतो. तसेच प्रदुषणाच्या समस्येची...
चांदा क्लब ग्राउंड येथील मीना बाजारात कोविड नियमांचे सर्रास उल्लंघन
संचालकाला 50 हजाराचा दंड, मेल्याची परवानगी रद्द करण्याची समितीची शिफारस
चंद्रपूर, ता. २ : शहरातील चांदा क्लब ग्राउंड येथे मागील महिनाभरापासून माऊली एकता मीना बाजारच्या वतीने हॅन्डलुम व कंजूमर एक्सपो मध्ये कोविड-19 विषयक वर्तणूक नियमांचे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005...
गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यां विरुद्ध कठोर कारवाई करा
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निर्देश
मुंबई दि. 25- महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. परंतु इतर राज्यातुन येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई...
औषधावरील आक्षेपार्ह जाहिरातप्रकरणी 48 लाखांचा साठा जप्त
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
मुंबई, दि. 23 : “मायफेअर क्रिम” चे उत्पादक झी लॅबोरटरीज लि., पोआंटा साहिब, हिमाचल प्रदेश या औषधांच्या लेबलवर अविश्वसनीय सौंदर्यता व त्यामध्ये असलेल्या माहितीपत्रकावर ‘त्वचेचा रंग उजाळते‘ अशा प्रकारचे आक्षेपार्ह मजकूर छापल्यामुळे भिवंडी येथील गोडाऊनमधून...
वीजबिल भरुन सहकार्य करण्याची महावितरणची ग्राहकांना साद
चंद्रपूर,२३ नाव्हेंबर: वीजबिल भरण्याच्या अनेक सुविधा उपलब्ध असतांनाही अनेक ग्राहकांनी ऑक्टोबर २०२० पासून गेल्या १२ महिण्यांत, वीजबिल भरलेले नाही. महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असून सध्या महावितरण आर्थिक बिकट परिस्थितीला सामोरे जात आहे. त्यामुळे आता महावितरणचे...