मुख्यमंत्र्यांनी ना.यशोमती ठाकूर यांचा राजीनामा घ्यावा

भाजपाची मागणी-आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आ.मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजपाचे आंदोलन चंद्रपूर:राज्याच्या महिला व बालविकास मंत्री एड. यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावल्या नंतर ही त्यांनी राजीनामा दिला नाही.आता हा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा,त्यांना बडतर्फ करावे अशी मुख्य मागणी घेऊन भारतीय जनता पार्टी...

गेल्या २५ वर्षांपासून निप्पॉंन डेन्ड्रोची जागा नवीन प्रकल्पाच्या प्रतीक्षेत

निप्पॉंन डेन्ड्रोच्या जागेवर नवीन प्रकल्पासाठी शरदचंद्र पवार यांच्याशी चर्चा खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिली जागे बाबत माहिती शरदचंद्र पवार जानेवारी महिन्यात करणार जागेची पाहणी चंद्रपूर : गेल्या २५ वर्षांपासून भद्रावती तालुक्यातील वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेली ११८३. २३...

चंद्रपूर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांना सातव्‍या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्‍या आस्‍थापनेवरील अधिकारी व कर्मचा-यांना सातव्‍या वेतन आयोगाच्‍या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्‍यास मंजूरी देण्‍यात आली आहे. राज्‍य शासनाच्‍या नगरविकास विभागाने 14 ऑक्‍टोबर 2020 च्‍या पत्रान्‍वये याबाबत महानगरपालिकेच्‍या आयुक्‍तांना सूचित केले...

विनाअनुदान शाळांना मिळणार अनुदान 

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नाला यश  चंद्रपूर : राज्यातील कायम शब्द वगळलेल्या विनाअनुदान शाळांना अनुदान देण्यासाठी निश्चित केलेल्या अटी व शर्थीनुसार अनुदानास पात्र ठरलेल्या व १३ सप्टेंबर २०१९ रोजी शासन निर्गमित वेतन अनुदानासाठी घोषित केला होता. त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च...

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा शहरात उपलब्‍ध होणार गरम पाण्‍याच्‍या सात पाणपोई

चार फॉगींग मशीन व एक पोर्टेबल फॉगींग मशीन सुध्‍दा उपलब्‍ध होणार कोविड 19 चा सामना करण्‍यासाठी आ. मुनगंटीवार यांचा वैशिष्‍टयपूर्ण उपक्रम चंद्रपूर: माजी अर्थ मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा नगर पंचायत क्षेत्रात गरम पाण्‍याच्‍या सात पाणपोई नागरिकांच्‍या सेवेत उपलब्‍ध...

15 ऑक्टोबर पासून राज्यात आठवडी बाजार पूर्ववत सुरू होणार

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित चंद्रपूर: दि. 15 ऑक्टोबर पासून राज्यात आठवडी बाजार पूर्ववत सुरू होणार असून राज्य शासनाने दि. 14 ऑक्टोबर रोजी याबाबत आदेश निर्गमित केला आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश...

हाथरस येथील अत्याचार ग्रस्त दलित तरुणीच्या कुटुंबियांना न्याय द्या 

खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची राज्यपालांकडे हाक  चंद्रपूर : हाथरस मधील दलित समाजातील तरुणीवरील अत्याचार दडपण्यास धडपड करणाऱ्या उत्तर प्रदेशातील योगी सरकारचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अत्याचारी आरोपीना कठोर शिक्षा होणे व...

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

0
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

0
दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

0
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...