आठवडी बाजार सुरू करण्यासाठी त्वरीत परवानगी दयावी – आ. सुधीर मुनगंटीवार
लवकरच आठवडी बाजार सुरू होतील – मदतकार्य व पुनर्वसन विभागाच्या सचिवांचे आश्वासन
चंद्रपूर:राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर लागु करण्यात आलेल्या लॉकडाउन पासुन आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. राज्यात टप्याटप्याने अनलॉक सुरू झाल्यानंतर अद्याप आठवडी बाजार मात्र सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे...
महिलांवर होणारे अत्याचार रोखले नाही तर अधिक तीव्र आंदोलन करणार – महापौर राखी कंचर्लावार
राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
चंद्रपूरात भाजपचे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रोश आंदोलन
चंद्रपूर: हे सरकार कुंभकर्णी झोपेत आहे. राज्यात दिवसाढवळ्या आई बहिणींवर अत्याचार होत आहेत पण सरकारला काहीही देणेघेणे नाही. आरोपी मोकाट फिरत आहेत.महिला राज्यात असुरक्षित आहेत. महिलांवरील अत्याचार थाम्बवायचे...
परतीच्या पावसाने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मोबदला द्या
आ. किशोर जोरगेवार यांच्या जिल्हाधिकारी यांना सूचना
चंद्रपूर:मागील काही दिवसांपासून येत असलेल्या परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीची तात्काळ पाहणी करून पंचनामे करत मोबदला देण्यात यावा अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय...
आठ शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या वाघाला गोळ्या झाडा:खासदार बाळू धानोरकर
वनमंत्री राठोड यांच्याशी केली चर्चा
चंद्रपूर : राजुरा, विरूर वनपरिक्षेत्रात नरभक्षी वाघाने गेल्या बावीस महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. आजवर आठ शेतकऱ्यांना वाघाने ठार केले. या नरभक्षी वाघाला गोळ्या झाड्याव्यात, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. यासंदर्भातील शनिवारी त्यांनी...
सय्यद रमजान अली यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती
चंद्रपूर : महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी (अल्पसंख्याक विभाग) चे प्रदेश अध्यक्ष एम.एम. शेख यांनी सय्यद रमजान अली यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती केली आहे. पक्षाध्यक्षा मा.सोनियाजी गांधीजीच्या उच्च आदर्शानुसार कांग्रेस पक्षाची वाटचाल सुरु आहे. मा. नदीम जावेद चेअरमन,...
कायमस्वरूपी जागेचा पट्टा देण्याची प्रक्रिया जलद गतीने करण्यात यावी – आ. किशोर जोरगेवार
मागणीचा पाठपुरावा, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा
चंद्रपूर, 9 ऑक्टोबर: नजुलच्या जागेवर बसलेल्या चंद्रपुरमधील अनेक भागातील नागरिकांकडे घरपट्टे नाही. त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्यात यावे यासाठी आमदार किशोर जोरगेवार आग्रही आहेत. त्यांच्या कडून याचा सत्तात्याने पाठपुराव सुरु आहे. दरम्यान...
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान का निधन
नई दिल्ली: लोक जनशक्ति पार्टी (एलजेपी) के वरिष्ठ नेता और केंद्रीय मंत्री रामविलास पासवान का निधन हो गया है। वे 74 वर्ष के थे।उनके बेटे चिराग पासवान ने एक ट्वीट करके पिता के निधन की जानकारी दी। रामविलास पासवान पिछले...