चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत ७१८ बाधित कोरोनातून बरे
चंद्रपूर दि. १६ ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. तसेच नागरिक देखील मोठ्या संख्येने अँटीजन चाचणीचा लाभ घेत असून लक्षणे वाटल्यास तातडीने तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. रविवारी जिल्ह्यातील बाधितांची संख्या...
भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये चिमूरचा क्रांती लढा सोनेरी पान : ना.विजय वडेट्टीवार
चंद्रपूर, दि. 16 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये चिमूर हा क्रांती लढा एक सोनेरी पान म्हणून कायम स्मरणात आहे. चिमूरच्या लढ्याने भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याची ' करो या मरो ' ही भूमिका आणि दीशा राष्ट्रीय स्तरावर निश्चित केली, असे प्रतिपादन...
ज्येष्ठ व्हॉलीबॉल बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर तर्फे मास्कचे वितरण
चंद्रपूर:चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार आता वेगाने होत आहे.कोरोना बाधितांची संख्या एक हजाराच्या वर पोहोचलेली आहे .ऑगस्ट महिन्यात दररोज ३० ते ३५ कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून कोरोना रुग्णांची संख्या १०७० झाली आहे.आतापर्यंत ६७० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले...
शेतमजूर कामगार यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य : ना.विजय वडेट्टीवार
चंद्रपूर, दि. 15 ऑगस्ट : येणाऱ्या काळात कोरोना आजाराचा आणखी उद्रेक जिल्ह्यात होऊ शकतो. यासाठी एकीकडे प्रशासकीय यंत्रणा नवनवीन वैद्यकीय उपाय योजनांसह तयार होत आहे. याच वेळी शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, कामगार यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत हळूहळू हा जीवनक्रम...
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा
नवी दिल्ली : भारत देशाचा 74 वा स्वातंत्र्य दिन राजधानीतील उभय महाराष्ट्र सदनांमध्ये मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग
आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी...
साप्ता.’चंद्रपुर एक्सप्रेस’ का ४० वें वर्ष में पदार्पण
चंद्रपुर: 39 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ और उसने निष्पक्ष,निर्भिक एवं स्वतंत्र पत्रकारिता का अपना वादा निभाते हुये पूरी जिम्मेदारी,मजबूती और जबाबदेही...
सामाजिक दायित्व निधीचा लोकाभिमुख कामाकरिता वापर करा
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक आवरपूर सिमेंट वर्क्स येथे खासदार बाळू धानोरकर यांनी सदिच्छा भेट दिली. याभेटी दरम्यान त्यांनी अल्ट्राटेकचे उपाध्यक्ष विजय एकरे यांचेकडून या उद्योगाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. उत्पादन, पुरवठा व कामगाराच्या समस्या तसेच सामाजिक दायित्व निधी अंतर्गत करण्यात...