आणीबाणीच्या परिस्थितीत प्रत्येक बाधितांना बेड आणि ऑक्सिजन सुविधेचे नियोजन करा : ना.वडेट्टीवार

चंद्रपूर दि २७ जुलै : मुंबई - पुण्यामध्ये मोठ्या संख्येने कोरोना बाधितांची वाढ झाल्यामुळे त्यांना बेड मिळावे यासाठी प्रशासनाला धडपड करावी लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहे. अशा परिस्थितीत कितीही रुग्ण वाढले तरी वैद्यकीय उपचार प्रत्येकाला...

चंद्रपूर कोरोना अपडेट

चंद्रपूर दि. २४ जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४२१ झाली आहे. २६१ बाधित बरे झाले असून १६० बाधितावर उपचार सुरू आहेत. आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये सिंदेवाही तालुका ( ६ ) गडचांदूर (३ ) चिमूर तालुका (३ ) बल्लारपूर...

ना. वडेट्टीवार यांच्या हस्ते आयुष उपक्रमाच्या जनजागृती विषयक साहित्याचे विमोचन

चंद्रपूर, दि. 27 जुलै: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आयुष उपक्रमाची जनजागृती तसेच नागरिकांच्या मानसिक समस्या सोडविण्यासाठी सहयोगी मानसिक आरोग्य हेल्पलाईन 155-398 सुरु करण्यात आलेली आहे. आयुष उपक्रमांच्या जनजागृती विषयक साहित्यांचे अर्थात पोस्टर, पत्रके,घडीपुस्तीकांचे विमोचन तसेच सहयोगी मानसिक आरोग्य हेल्पलाईनचे पोस्टर, पत्रके, घडीपुस्तीकांचे विमोचन राज्याचे मदत...

पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते भरोसा सेल व पोलीस योद्धा उपक्रमाचा शुभारंभ

चंद्रपूर, दि. 27 जुलै: कोरोना संक्रमण काळामध्ये पोलीस दलाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध व्हावेत यासाठी पोलीस योद्धा उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते दिनांक 27 जुलै रोजी करण्यात आला....

आज जिल्हा पोलीस अधीक्षक साधतील नागरिकांशी संवाद

चंद्रपूर, दि.21 जुलै: कोरोना जनजागृतीसाठी आत्मभान अभियान जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. या आत्मभान अभियानांतर्गत आकाशवाणी केंद्रावर फोन-इन कार्यक्रम  सुरू झालेला आहे. 25 जुलै शनिवार रोजी प्रसारित होणाऱ्या कोरोना आणि कायदा व सुव्यवस्था या विषयावर 22 जुलै रोजी जिल्हा पोलीस...

डाक विभागातर्फे स्टॅम्प डिझाईन फोटोग्राफी स्पर्धा  

चंद्रपूर दि.17 जुलै: डाक विभागाने स्टॅम्प डिझाईन फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली आहे. भारतातील यूनेस्को जागतिक वारसा स्थळे (सांस्कृतिक) या संकल्पनेवर ही स्पर्धा आधारित आहे. 2020 मधील स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या हेतूने आयोजित ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर 7 जुलै रोजी मायजीओव्ही पोर्टलवरून सुरू करण्यात आली...

स्पर्धा परीक्षा तयारीसाठी नियोजन गरजेचे : रुपेश राऊत

चंद्रपूर, दि. 17 जुलै: स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी उत्तम नियोजन असेल तर स्पर्धा परीक्षेत नक्कीच प्राविण्य प्राप्त होते. असे प्रतिपादन सहाय्यक नियोजन अधिकारी रूपेश राऊत यांनी केले. 16 जुलै रोजी स्पर्धा परीक्षा वेबीनारद्वारे युवक-युवतींना मार्गदर्शनात ते बोलत होते. जागतिक...

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

0
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

0
दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

0
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...