चंद्रपुरात काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेचा प्रारंभ
स्वातंत्र्य संग्राम सैनिक बाबुराव बनकर यांचा सत्कार
चंद्रपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या निर्देशानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरात मंगळवारी (ता. ९) आझादी गौरव पदयात्रेचा प्रारंभ करण्यात आला. या यात्रेदरम्यान स्वातंत्र्य संग्राम सैनिक बाबुराव बनकर...
राज्यपालांनी १८ नवनियुक्त मंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ
मुंबई, दि. 9 : राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी 18 नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनातील दरबार हॉल येथे शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र...
सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ
चंद्रपूर: भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी अर्थमंत्री तसेच चंद्रपूर आणि वर्धा जिल्हयाचे माजी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन मुंबई येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळयात सुधीर मुनगंटीवार यांना राज्यपाल भगतसिंह कोशारी...
लायंस क्लब ऑफ चंद्रपुर महाकाली का पदग्रहण समारोह संपन्न
चंद्रपुर: लायंस क्लब ऑफ चंद्रपुर महाकाली अध्याय इस वर्ष अपना रजत जयंती वर्ष मना रहा है।वर्ष भर सामाजिक कार्यों के माध्यम से इस वर्ष को और अधिक यादगार बनाने का संकल्प लेकर उत्साहपूर्ण वातावरण में वर्ष 2022-23 के नए...
मराठा व ब्राह्मण समाजातील बेरोजगार युवक-युवतींना उद्योग व्यवसायासाठी कर्ज योजना
कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 5 ऑगस्ट : मराठा व ब्राह्मण समाजातील बेरोजगार युवक-युवतींना आर्थिक मदत व उद्योग व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ योजनेअंतर्गत कर्ज योजना आखण्यात आली आहे.
मराठा व ब्राह्मण समाजातील बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदतीचा...
महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा
मुंबई:मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या निर्णयामुळे मुंबई महापालिकेत सध्याच्या २३६ सदस्यांऐवजी २२७ सदस्य संख्या होईल. तसेच इतर महानगरपालिकांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य...
जिल्हा सामान्य रुग्णालयात स्तनपान सप्ताहाचे उद्घाटन
१ ते ७ ऑगस्टदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन
चंद्रपूर : येथील१ ते ७ ऑगस्टदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी १ ऑगस्टला जागतिक स्तनपान सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या या सप्ताहाचे घोषवाक्य...