चंद्रपूर जिल्ह्यात उद्यापासून कडक निर्बंध! बघा काय सुरु, काय बंद?
चंद्रपूर दि.5 एप्रिल : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव तोडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुढील मार्गदर्शक सूचना लागू करण्यात येत असल्याचे आदेशीत केले आहे.
संचारबंदी : चंद्रपूर जिल्हयामध्ये कलम १४४ लागू करणेत आला आहे. यानुसार सोमवार ते...
चंद्रपूर शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी; पोलिसांची कारवाई
चंद्रपूर ,10 मे : संचारबंदीच्या काळात विनाकारण कारणं सांगून बाहेर फिरणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी चंद्रपूर शहर पोलीस व मनपानं एक शक्कल काढलीय. त्यानुसार आता विनाकारण फिरताना आढळणाऱ्यांची अँटिजेन टेस्ट केली जाणार आहे. शहरातील कस्तूरबा चौक आणि लक्ष्मीनारायण मंदिर समोर चंद्रपूर शहर...
चंद्रपुर जिले में 7 दिनों का ‘जनता कर्फ्यू’
चंद्रपुर:आज नियोजन भवन में पालकमंत्री विजय वडेट्टीवार की अध्यक्षता में चंद्रपुर जिले के जनप्रतिनिधियों, व्यापारी संगठनों, जिला प्रशासन के आला अधिकारियों की अहम बैठक में जिले में बढ़ते कोरोना संक्रमण को फैलने से रोकने के लिए फिर एक बार...
‘डेल्टा प्लस’नं वाढवली चिंता…महाराष्ट्रात पुन्हा कडक निर्बंध!
मुंबई, दि.25 : कोविड-19 च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे राज्यात संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक सूचनांबाबतचे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन 2005 च्या कायद्याअंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करत,...
सोमवारपासून चंद्रपूर जिल्ह्यात निर्बंधामध्ये शिथिलता
वाचा काय राहणार सुरु;काय बंद?
चंद्रपूर दि. 4 जून:- राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात कमी होत असल्याने शासनाच्या सुचनेप्रमाणे जिल्ह्यात कडक/प्रतिबंधात्मक निर्बंधास काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार सोमवार दि. 7 जूनपासून अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी...
चंद्रपूर जिल्ह्यात 21 एप्रिल पासून ‘जनता कर्फ्यू ‘
अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्याचे आवाहन
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हयांतर्गत सर्व व्यापारी संघ, स्थानिक नागरीक व लोकप्रतिनिधी यांच्या सूचना व सहमतीने चंद्रपूर जिल्हयांतर्गत दैनंदिन वाढत असलेले कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता त्यावर प्रतिबंध करणे व कोरोना रोगाची साखळी खंडीत करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी...
बुधवारी विनाकारण बाहेर फिरणाऱ्या एकूण 313 नागरिकांची तपासणी
चंद्रपूर, दि.12 मे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊनप्रमाणे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बंदच्या काळात अत्यावश्यक बाबींना सूट देण्यात आली आहे. मात्र तरीही काही नागरिक याचा फायदा घेत विनाकारण घराबाहेर पडत आहे. यावर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून...