चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1121
चंद्रपूर, दि. 17 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 1121 झाली आहे. गेल्या 24 तासात 16 नवीन बाधित पुढे आले असून 31 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत 749 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोना...
चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत ७१८ बाधित कोरोनातून बरे
चंद्रपूर दि. १६ ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. तसेच नागरिक देखील मोठ्या संख्येने अँटीजन चाचणीचा लाभ घेत असून लक्षणे वाटल्यास तातडीने तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. रविवारी जिल्ह्यातील बाधितांची संख्या...
आणीबाणीच्या परिस्थितीत प्रत्येक बाधितांना बेड आणि ऑक्सिजन सुविधेचे नियोजन करा : ना.वडेट्टीवार
चंद्रपूर दि २७ जुलै : मुंबई - पुण्यामध्ये मोठ्या संख्येने कोरोना बाधितांची वाढ झाल्यामुळे त्यांना बेड मिळावे यासाठी प्रशासनाला धडपड करावी लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहे. अशा परिस्थितीत कितीही रुग्ण वाढले तरी वैद्यकीय उपचार प्रत्येकाला...
चंद्रपूर कोरोना अपडेट
चंद्रपूर दि. २४ जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४२१ झाली आहे. २६१ बाधित बरे झाले असून १६० बाधितावर उपचार सुरू आहेत.
आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये सिंदेवाही तालुका ( ६ ) गडचांदूर (३ ) चिमूर तालुका (३ ) बल्लारपूर...
नागरिकांनी रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी आयुष काढ्याचे सेवन करावे : राहुल कर्डीले
चंद्रपूर,दि.17 जुलै: जिल्ह्यात सातत्याने कोविड 19 चे रुग्ण वाढत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कित्येक महिने किंवा वर्षे राहण्याची शक्यता असून कोरोना विरुध्दची लढाई दिर्घकाळ लढावयाची आहे. अद्याप यावर लस उपलब्ध झालेली नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वतःची रोगप्रतीकारक शक्ती वाढविणे हाच उत्तम...
चंद्रपूर जिल्हयातील बाधितांची संख्या २०४
चंद्रपूर जिल्हयातील बाधितांची संख्या २०४
१०० बाधितांवर चंद्रपूरमध्ये उपचार सुरू
चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधिताची संख्या २०४ झाली आहे. १०० बाधित सध्या जिल्ह्यात उपचार घेत आहेत. तर १०४ बाधित सध्या कोरोना संक्रमणातून मुक्त झाले आहेत.त्यापैकी १५ जण हे जिल्ह्याबाहेरील बाधित असून...