खासदार बाळू धानोरकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
चंद्रपूर दि.३१:चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज वरोरा मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्ली येथील खाजगी इस्पीतळात उपचार घेत असतांना त्यांचे काल निधन झाले होते. शासनाच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार...
चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन;दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
आज वरोरा येथे अंत्यदर्शन, उद्या अंत्यसंस्कार
चंद्रपूर: चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ही घटना अत्यंत दुखद घटना आहे. त्यांचे पार्थिव दिल्ली येथून...
चंद्रपूर जिल्हा माहेश्वरी समाजाची नवीन कार्यकारणी घोषित
शिवनारायण सारडा यांची जिल्हाध्यक्ष तर अजय काबरा यांची सचिव पदी निवड
चंद्रपूर: माहेश्वरी समाजाची नवीन जिल्हा कार्यकारणी निवडणूकीच्या माध्यमातून घोषित करण्यात आली असुन शिवनारायण नरसिंगदास सारडा यांची समाजाचे जिल्हाध्यक्ष म्हणुन तर अजय काबरा यांची सचिव म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली...
नवरात्रोत्सवात १ ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय
मुंबई, दि. २७ :- यंदाच्या नवरात्रोत्सवात १ ऑक्टोबर या दिवशीही उत्सवासाठी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेनंतर हा निर्णय घेतला...
वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ – वन मंत्री मुनगंटीवार
मंत्रीमंडळाची मिळाली मान्यता
मुंबई, दि. २७ : जीव धोक्यात घालून वनांचे संरक्षण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना आता पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच लाभ मिळणार असून आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या विषयीच्या प्रस्तावाला मान्य़ता देण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
सुधीर मुनगंटीवार यांनी या निर्णयाची माहिती...
नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
मुंबई:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.
इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:
राधाकृष्ण...
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्री हरदीपसिंग पुरी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर
चंद्रपूर,दि. 20 सप्टेंबर : केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी हे तीन दिवसीय चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरवार, दि. 22 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 4 वाजता चंद्रपूर येथे...