राहुल गांधींवरील धक्काबुक्की ही लोकशाहीची गळचेपी  

काँग्रेसकडून मोदी व योगींच्या पुतळ्याचे दहन, मोदी विरोधात निदर्शने  चंद्रपूर : सामूहिक बलात्काराची शिकार झालेल्या हाथरस पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या गाड्या उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवल्या. या दरम्यान, यूपी पोलिसांकडून राहुल गांधी आणि त्यांच्या...

नागपूर कराराला झाली ६७ वर्ष मात्र अभिवचन अपूर्णच – ऍड. वामनराव चटप

चंद्रपूर, २८ सप्टेंबर : विदर्भाचा महाराष्ट्र राज्यात समावेश करतांना केलेल्या नागपूर कराराचे पालन न करता सर्वच बाबतीत विदर्भावर अन्याय करण्यात आला. विदर्भ जमीन, खनिज,जंगल याने परिपूर्ण असताना विदर्भाचे मोठे शोषण झाले. आता स्वतंत्र विदर्भ हाच एकमेव पर्याय असून विदर्भाच्या या...

खासगी रुग्णालयावर लक्ष ठेवण्याकरिता पथक स्थापन करा – खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर : कोरोना विषाणूमुळे मोठ्या प्रमाणात दररोज रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहेत. त्यांच्या उपचाराकरिता वाढीव आरोग्य व्यवस्था म्हणून १६ खासगी रुग्णालये प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत. परंतु त्यामध्ये रुग्णांकडून  पॅकेज सारखी लाखोंच्या घरात फी आकारात असल्याचे आरोप रुग्णांच्या नातेवाईक करीत...

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी आता तीनदा

चंद्रपूर, दि. 25 सप्टेंबर:  भारत निवडणूक आयोगाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी तसेच राजकीय पक्षांनी अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत दिनांक 10 ऑक्टोंबर 2018  व 6 मार्च 2020 ला तपशीलवार सूचना निर्गमित केल्या आहेत. यासंदर्भात 11 सप्टेंबर 2020 रोजी  आणखी स्पष्ट करत...

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्ती नंतर मनपात सुरू असलेले आशा वर्कर यांचे ठिय्या आंदोलन...

चंद्रपूर:कोरोनाच्या संकटकाळी सेवा देत कोविड योद्धाची भूमिका पार पाडत असलेल्या आशा वर्कर यांनी आज वाढीव मानधन देण्याच्या मागणीसाठी महानगर पालिकेत ठिय्या आंदोलन केले. रात्री 9 वाजेपर्यंत त्यांचे आंदोलन सुरूच होते. याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांना मिळताच त्यांनी महानगरपालिका...

भाजपा तर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाला सुरुआत

चंद्रपूर:भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांचा 70 वा वाढदिवस भाजपा तर्फे सेवा सप्ताह म्हणून पाडला जात आहे. या निमित्ताने चंद्रपूर महानगरात दि 17 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर पर्यंत पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या वतीने स्थानिक गिरनार...

विज बिल न भरल्‍यास विजेचे कनेक्‍शन कापण्‍यात येवू नये – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर:कोविड 19 च्‍या जागतीक महामारीचा सामना करताना करण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊनदरम्‍यान महावितरण कंपनीतर्फे विज ग्राहकांना भरमसाठ रकमेची बिले पाठविण्‍यात आली आहे. कोणीही विज बिल न भरल्‍यास विजेचे कनेक्‍शन कापण्‍यात येवू नये, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली...

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

0
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

0
दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

0
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...