तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरणच सर्वोत्तम उपाय: पालकसचिव अनुपकुमार
चंद्रपूर, दि. 14 जानेवारी : गत आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र असे असले तरी सद्यस्थितीत जिल्ह्यात असलेल्या 869 ॲक्टीव्ह रुग्णांपैकी 820 नागरिकांना अतिशय सौम्य लक्षणे असून ते सर्व गृहविलगीकरणात आहेत. हा लसीकरणाचा परिणाम आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चंद्रपूरने कोव्हीड...
चला जाणून घेऊया ; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट
चंद्रपूर, दि. 13 जानेवारी : कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असून जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या आठशेच्या वर पोहचली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 41 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 227 नवीन रुग्ण...
कोविडमुळे शालेय बसेससाठी करमाफी
मुंबई:कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना करमाफी देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
शाळांच्या मालकीच्या तसेच केवळ स्कूल बस म्हणून वापरात येणाऱ्या बसेस, शाळांनी कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या तसेच केवळ शाळेतील मुलांना ने-आण करण्यासाठी...
चला जाणून घेऊया ; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट
चंद्रपूर, दि. 12 जानेवारी : कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असून जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या सहाशेच्या वर पोहचली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 31 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 207 नवीन रुग्ण...
जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीच्या कामासाठी आता दूरध्वनी क्रमांक उपलब्ध
चंद्रपूर दि. 11 जानेवारी : जिल्ह्यात गत आठवड्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमितपणे मास्क लावणे, आवश्यकता नसल्यास घराच्या बाहेर न पडणे, एकाच ठिकाणी गर्दी न करणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे आदी नियमांचे पालन करणे सर्वांची...
चला जाणून घेऊया ; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट
चंद्रपूर, दि. 11 जानेवारी : कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असून जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या पाचशेच्या वर पोहचली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 25 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 98 नवीन रुग्ण...
चला जाणून घेऊया ; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट
चंद्रपूर, दि. 10 जानेवारी : कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असून जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या चारशेच्या वर पोहचली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 2 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 95 नवीन रुग्ण...