आता धावत्या ‘मेट्रो’त करा वाढदिवसाचे आयोजन
मेट्रोची ‘सेलिब्रेशन ऑन व्हील’ संकल्पना जोमात
नागपूर , ता. १३ : धावत्या मेट्रोमध्ये वाढदिवसाचे किंवा अन्य कार्यक्रमांचे सेलिब्रेशन….ही संकल्पनाच धम्माल आहे ना….! तर मग सज्ज व्हा धम्माल करण्यासाठी….सेलिब्रेशन ऑन व्हील करण्यासाठी….नागपूर मेट्रोने यासाठी एक आगळीवेगळी संकल्पना मांडली आणि अल्पावधीतच या...
शहर बस नागपूर ‘मेट्रो’ला कनेक्ट
नागपूर- मेट्रोने आपण प्रवास करीत असाल आणि स्थानकावर उतरल्यानंतर आपल्याला जवळपास कुठे जायचे असेल तर शहर बस सेवा आपल्या सेवेत राहतील. मेट्रोला आता शहर बसची कनेक्टिव्हिटी दिल्याने नागपूरकरांचा मेट्रोने प्रवास सुकर होणार आहे.
वर्धा मार्गावरील खापरी तसेच हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर...
12 डिसेंबर पासून शासकीय रुग्णालयामधील रुग्णांना मिळणार मोफत रक्त
मुंबई, 10 डिसेंबर : राज्यात शनिवार 12 डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वत: रक्तदान करून नागरिकांनाही रक्तदानासाठी आवाहन...
राज्यातील रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई दि. ४ : कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
महाविद्यालयातील युवा वर्ग हा रक्तदानासाठी महत्त्वाचा स्त्रोत आहे. मात्र, कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालये...
महाराष्ट्र घाबरला नाही.. घाबरणार नाही
जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
मुंबई, दि. ३ : जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही, घाबरणार नाही असे सांगतानाच जनतेच्या...
वस्त्यांना जातीची नव्हे तर महापुरुषांची नावे द्यावीत – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
मुंबई, दि. 2 : सामाजिक क्रांती व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला असून, महाराष्ट्रात आता वस्त्यांना जातीवाचक नावे देण्याची प्रथा हद्दपार करण्यात आली आहे. वस्त्यांना जातीऐवजी महापुरुषांची नावे द्यावीत असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात...
महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे अनुयायांनी येऊ नये, शासनाच्या मार्गदर्शक सूचना
चंद्रपूर, दि. 1 डिसेंबर : कोरोना संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवार, दिनांक ६ डिसेंबर २०२० रोजी तमाम अनुयायांनी मुंबईत दादर स्थित चैत्यभूमी स्मारक येथे न जाता घरूनच...