महावितरणचे 16 शहरांत खाजगीकरण नाही
राज्याचे ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांची माहिती
मुंबई: राज्यातील १६ शहरांतील वीज वितरणासह महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन नाही. याबाबत सुरू असलेल्या कोणत्याही चर्चेत तथ्य नाही. त्यामुळे वीज कामगार, कर्मचारी...
महावितरणची थकबाकी पोहोचली ४६९ कोटीच्या घरात
वसूलीकरीता मोठे अधिकारीही मैदानात
चंद्रपूर:२३ मार्चवसूलीकरीता मोठे अधिकारीही मैदानात- महावितरण नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक श्री. सुहास रंगारी यांनी वरोरा विभागास भेट दिली व घरगुती, वाणिज्यिक कृषि, आदी उच्चदाब व लघूदाब वीजग्राहकांच्या थकबाकी व वसुलीचा आढावा घेत ३१ मार्च पर्यंत...
सुमारे २०० कोटी रुपयांच्या GST घोटाळ्याप्रकरणी दोन व्यक्तींना अटक
मुंबई, दि.१९ : खोटी बिले देऊन शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत हिरालाल जैन व प्रमोद कातरनवरे या दोन व्यक्तींना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरी साठी १६ मार्च २०२२ रोजी अटक केली आहे.
खोटी बिले देऊन शासनाची...
चंद्रपूर शहरातील घनकचरा संकलन कंत्राट रद्द; मनपा करणार स्वच्छतेचे नियोजन
चंद्रपूर, ता. ११ मार्च : शहरातील घर ते घर घनकचरा संकलन व व्यावसायिक ठिकाणावरुन कचरा संकलित करणे ( Door To Door Collection ) व कंटेनर पर्यंत पोहचविण्याचे काम हे सेंटर फॉर डेव्हलपमेंट, जयपूर यांच्याकडे आहे. महानगरपालिकेने वारंवार दिलेल्या सुचनांचे...
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाच्या निर्बंधामध्ये अधिक शिथिलता
चंद्रपूर दि. 4 मार्च : जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाच्या निर्बंधामध्ये अधिक शिथिलता देण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन...
राज्य सरकारची नवी नियमावली, ‘या’ 14 जिल्ह्यात सर्व निर्बंध हटवले
मुंबई, दि. 2 :- राज्यातील १४ जिल्ह्यांना पूर्ण लसीकरणाच्या टक्केवारीच्या आधारे ‘अ’ यादीत समाविष्ट करण्यात आले असून आणखी काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
राज्याच्या आरोग्य विभाग तसेच कोविड कृती दल(टास्क फोर्से) यांच्यामार्फत राज्यातल्या कोविड स्थितीबाबत प्राप्त माहितीच्या आधारावर राज्यातल्या...
आजपासून राज्यातील कोविड निर्बंध शिथिल; राज्य सरकारने जारी केला नवा आदेश
मुंबई, दि. 1 :- राज्य शासनाने 1 फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, सफारी, पर्यटन स्थळे, स्पा, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, नाट्यगृह, हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सशर्त परवानगी दिली आहे. यात लग्नसमारंभासाठी दोनशे व्यक्तीपर्यंत मुभा असेल तर अंतिम...