केंद्रानंतर आता महाराष्ट्र सरकारचाही सर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात
मुंबई, दि 22 : केंद्र शासनाने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात...
डॉ.पाझारे यांच्या सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात केंद्रावर चंद्रपूर मनपातर्फे कारवाई
PCPNDT व MTP ऍक्ट अंतर्गत कारवाई
चंद्रपूर, १८ मे: अभिलेखांची देखभाल न केल्याने ( Non Maintenance of Records ) पीसीपीएनडीटी व वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लघंन झाल्याचा ठपका ठेवून बाबुपेठ येथील डॉ. सौ. शरयु सुधाकर पाझारे यांच्या पाझारे नर्सिंग होम, येथील...
राज्यातील PUC चाचणीच्या दरामध्ये वाढ
मुंबई, दि. 13: राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली असून त्याला मंजुरी देण्यात आली आहे, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
सुधारित दरवाढ पुढीलप्रमाणे आहे. दुचाकी वाहन -५० (जुने दर ३५), पेट्रोल वरील तीनचाकी...
२१८ कोटी रुपयांच्या बनावट बिलांवरून बोगस आयटीसी दाव्या प्रकरणी तिघांना अटक
राज्य GST पथकाची कारवाई
मुंबई, दि. 29 :- महाराष्ट्र जीएसटीच्या सर्वसमावेशक विश्लेषणात्मक साधनांद्वारे आणि जीएसटी पोर्टलवर उपलब्ध माहितीद्वारे नवीन नोंदणीकृत करदात्यांच्या गटाचे विश्लेषण करताना विभागाला काही करदात्यांचे 200 कोटींपेक्षा जास्त रकमेचे संशयास्पद व्यावसायिक व्यवहार लक्षात आले.
त्यानंतर 25एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र राज्य जीएसटीच्या पथकांद्वारे उल्हासनगर येथे असलेल्या मे....
१०२ कोटींच्या बनावट खरेदी बिलांचा वापर करुन इनपूट टॅक्स क्रेडिट (ITC) घेण्याऱ्या व्यापाऱ्यास अटक
मुंबई दि 7 :- महाराष्ट्र वस्तु व सेवाकर विभागाने जवळपास 102 कोटी रुपयांच्या बनावट खरेदी बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) घेऊन शासनाच्या 14 कोटींचा कर महसुल बुडवणाऱ्या व्यक्तीस अटक केली आहे.
मे. समिक्स पुरवठादार व्यापाऱ्यांकडून 8 कोटींचा महसुल मिळविण्यात...
सूपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबतच्या निर्णयावर २९ जूनपर्यंत सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन
मुंबई दि ७ : सूपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअरमध्ये कुलूपबंद कपाटामधून, मांडणी किंवा शेल्फद्वारे सीलबंद बाटलीमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देण्याबाबत मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्यात सुधारणा करण्यासंदर्भात नागरिकांनी २९ जून 2022 पर्यंत हरकती किंवा सूचना पाठविण्याचे...
ग्राहकांनो, विजेचा वापर काटकसरीने करा!
महावितरणचे सर्व वर्गवारीतील ग्राहकांना आवाहन
मुंबई, दि. २८ मार्च: गेल्या पंधरवड्यापासून मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित कार्यक्षेत्रात महावितरणकडून मागणीप्रमाणे तब्बल २४००० ते २४५०० मेगावॅट विजेचा सुरळीत व विनाव्यत्यय वीजपुरवठा करण्यात येत आहे. मात्र उष्णतेची लाट आणखी तीव्र होत असल्याने ही मागणी...