चंद्रपूर जिल्ह्यात 21 एप्रिल पासून ‘जनता कर्फ्यू ‘
अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्याचे आवाहन
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हयांतर्गत सर्व व्यापारी संघ, स्थानिक नागरीक व लोकप्रतिनिधी यांच्या सूचना व सहमतीने चंद्रपूर जिल्हयांतर्गत दैनंदिन वाढत असलेले कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता त्यावर प्रतिबंध करणे व कोरोना रोगाची साखळी खंडीत करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी...
आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ शीतल आमटे यांची आत्महत्या
वरोरा: आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आज आत्महत्या केल्याची घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.त्या 39 वर्षाच्या होत्या.
राज्यात उद्यापासून कडक निर्बंध लागू; नवीन नियमावली जाहीर
मुंबई - राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून दररोज साठ हजाराहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात 22 एप्रिल रात्री 8 वाजेपासून निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. त्याबद्दल सरकारकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली...
राज्यात कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी नवे निर्बंध लागू
मुंबई - नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच वाढलेल्या कोरोनाच्या संसर्गाने राजधानी मुंबईसह संपूर्ण राज्यात भयावह रूप धारण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत २० हजारांहून अधिक तर महाराष्ट्रामध्ये ४० हजारांहून अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग...
राज्यातील लॉकडाऊन 1 जून पर्यंत वाढला, वाचा काय झाले बदल!
मुंबई : राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधांची मुदत १ जून पर्यंत वाढविण्याचा आदेश शासनाने जाहीर केला आहे. सध्या लागू असलेले निर्बंध या नव्या आदेशानुसार कायम राहणार आहेत. त्या व्यतिरिक्त काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात...
राज्यात बुधवारपासून कडक निर्बंध, पुढचे १५ दिवस संचारबंदी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्याची जोरदार तयारी सुरू केली असून, त्यासाठी सोमवारी दिवसभर बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर, अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात लॉकडाऊन मी म्हणणार नाही, पण कडक निर्बंंध म्हणत नियमावलींची घोषणा केली आहे. त्यामुळे, गेल्या 4...
एकाच कुटुंबातील 6 जणांचा गुदमरून मृत्यू !
दुर्गापूर येथील घटनेने शहर हादरले
चंद्रपुर: जनरेटर धूर गळतीमुळे एकाच परिवारातील 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे, दुर्गापूर येथील कंत्राटदार रमेश लष्कर सहित कुटुंबातील 6 जणांचा या धुरी मुळे मृत्यू झाला, मृतकांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे.
दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश...