रविवारी चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वात मोठी वाढ
चंद्रपूर, दि. 23 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 1448 झाली आहे. गेल्या 24 तासात 94 नवीन बाधित पुढे आले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 953 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू...
राज्यात उद्यापासून रस्त्यावर धावणार ‘लालपरी’
चंद्रपूर:१९ ऑगस्ट
कोरोना महामारीमुळे जवळपास चार ते पाच महिन्यापासून आगारात थांबलेली ‘लालपरी' अखेर २० ऑगस्टपासून रस्त्यावर धावणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
एका बाकावर एक प्रवाशी प्रवास करतील तसेच प्रवाश्यांना प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नसल्याचे सांगितले जात आहे.मात्र खाजगी वाहनाने प्रवास...