दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार – मुख्यमंत्री
गडचिरोली जिल्हा आपत्ती नियंत्रण व्यवस्थापनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
गडचिरोली, दि.11 (जिमाका): गडचिरोलीच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच भेटीत गडचिरोलीच्या दोन प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून दिला. यापूर्वी पालकमंत्री म्हणून काम करीत असणारे एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत आपल्या पहिल्याच दौऱ्यात दरवर्षी...
चंद्रपुरात प्रशासनाचा हाय अलर्ट
नदी काठावरील नागरिकांनी व्हावे स्थलांतरित
जिल्हा, महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी ११ जुलैला दिवसभर पाऊस चांगलाच बरसला. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले दुथडी भरू वाहत आहेत. भारतीय हवामान खाते यांनी चंद्रपूर जिल्ह्याकरिता...
चंद्रपुरात प्रशासनाचा हाय अलर्ट
नदी काठावरील नागरिकांनी व्हावे स्थलांतरित
जिल्हा, महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी ११ जुलैला दिवसभर पाऊस चांगलाच बरसला. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले दुथडी भरू वाहत आहेत. भारतीय हवामान खाते यांनी चंद्रपूर जिल्ह्याकरिता...
भर पावसात जिल्हाधिकाऱ्यांना दिले रिक्षा भरून पुरावे
नियमबाह्य दारू दुकानाविरोधात जनविकास सेना आक्रमक
चंद्रपूर : जिल्ह्यातील दारु दुकानांचे स्थालांतरण व मंजुरीचे प्रकरण चांगलेच तापले आहे. सोमवारी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी भर पावसात शेकडो महिला व पुरुषांच्या उपस्थितीत दारु दुकान स्थालांतर व मंजुरीमध्ये झालेल्या आर्थिक देवाण-घेवाण...
पूर परिस्थिती पाहणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडचिरोलीला रवाना
नागपूर विमानतळावर अधिकाऱ्यांकडून स्वागत
नागपूर दि. ११ : गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी सव्वाचार वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपूर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विमानतळावरून रस्ते...
रोटरी क्लब ऑफ चांदा फोर्टचा पदग्रहण समारंभ संपन्न
चंद्रपूर: शनिवार, दिनांक 9 जुलै 2022 राेजी रोटरी क्लब ऑफ चांदा फोर्टचा पदग्रहण समारंभ रोटरी जिल्हा 3030 चे माजी प्रांतपाल श्री. शब्बीर शाकीर यांचे प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरच्या हॉटेल ट्रायस्टार येथे पार पडला. रोटरी क्लब ऑफ चांदा फोर्टचे मावळते अध्यक्ष...
अमरनाथ ढगफुटी दुर्घटनेत पुण्याच्या सुनिता भोसले यांचा मृत्यू
पार्थिव शरीर दिल्लीत आणण्यात आले, सोमवारी पुण्याला पाठविण्यात येणार
नवी दिल्ली दि. १० : जम्मू-काश्मीर मधील अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत पुणे (धायरी) येथील सुनिता महेश भोसले (५२ वर्षे) यांचा मृत्यू झाला असून आज दिल्लीत त्यांचे पार्थिव शरीर...