आज जिल्हा पोलीस अधीक्षक साधतील नागरिकांशी संवाद
चंद्रपूर, दि.21 जुलै: कोरोना जनजागृतीसाठी आत्मभान अभियान जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. या आत्मभान अभियानांतर्गत आकाशवाणी केंद्रावर फोन-इन कार्यक्रम सुरू झालेला आहे. 25 जुलै शनिवार रोजी प्रसारित होणाऱ्या कोरोना आणि कायदा व सुव्यवस्था या विषयावर 22 जुलै रोजी जिल्हा पोलीस...