उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या चंद्रपुरात, जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करणार
नागपूर दि. १८ : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपूर येथे रात्री साडेआठच्या सुमारास आगमन झाले. श्री. फडणवीस उद्या वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करतील.
नागपूर विमानतळावर उपमुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी , नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार,जिल्हाधिकारी आर....
जिल्हाधिकारी गुल्हाने पोहचले चंद्रपूरच्या पुरग्रस्त भागात,साधला पुरग्रस्तांशी संवाद
चंद्रपूर, दि. 14 जुलै : संपूर्ण जिल्ह्यात गत सहा-सात दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच चंद्रपूर येथील इरई धरणाचे सर्व सातही दरवाजे उघडल्याने शहरातील काही भागात पाणी जमा झाले आहे. या भागाची पाहणी करण्याकरिता...
चंद्रपूर मनपाचे रेसक्यू ऑपरेशन; पूरग्रस्त भागातील 591 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
चंद्रपूर १४ जुलै - चंद्रपूर महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन टीमद्वारे पुरग्रस्त भागातील ५९१ नागरीकांना सुरक्षित स्थळी आणण्यात आले आहे. रहमत नगर, सिस्टर कॉलोनी,राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर, ठक्कर कॉलोनी येथे रेस्क्यू ऑपरेशन राबवून नागरीकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. मनपाच्या महाकाली...
पूरग्रस्तांच्या मदतीला धावली चंद्रपूर शहर काँग्रेस
शहर अध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात पूरग्रस्त भागाची पाहणी व आवश्यक खाद्य पदार्थ वाटप
चंद्रपूर: शहरातील सिस्टर कॉलनी, रहमतनगर, पठाणपुरा प्रभागातील मोहमदियानगर येथील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे शेकडो नागरिक बेघर झालेत. यानंतर चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष...
चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिस स्टेशनच्या विभाजनाची मागणी:
शास्त्रीनगर चौकीला पोलिस स्टेशनचा दर्जा द्या : आ. सुधीर मुनगंटीवार
मुंबई: चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिस स्टेशनचे विभाजन करुन शास्त्री नगर पोलिस चौकीला पोलिस स्टेशनचा दर्जा द्यावा व शहरात नवीन पोलिस स्टेशन निर्माण करावे अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ....
खासदार बाळू धानोरकर यांनी केली चंद्रपूरच्या पूर परिस्थितीची पाहणी
चंद्रपूर : मागील आठवड्यापासून सर्वत्र पाऊसाची संततधार असल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शहराच्या लगत असलेले इरई नदीचे सातही दरवाजे प्रशासनाने १ मीटर उघडे केले आहे. त्यामुळे शहरातील पठाणपुरा, रहमत नगर तसेच इतर रहीवाशी क्षेत्रात पाणी आले आहे. या परिस्थितीची...
चंद्रपूर शहरातील रहमत नगर येथील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू
चंद्रपूर १३ जुलै - रहमत नगर येथे पाणी साचल्याने खबरदारी म्हणून परीसरातील २५ घरातील नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महात्मा ज्योतिबा फुले शाळा घुटकाळा व सरदार पटेल कन्या शाळा येथे या नागरीकांना आणण्यात आले असुन इतर...