पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर, दि. 12 फेब्रुवारी: राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार दि.13 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 3.15 वाजता चंद्रपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वाजता शहरातील रामाळा तलाव भेट व पाहणी. सायंकाळी 4 वाजता बगड खिडकी चांदा किल्ला स्वच्छता मोहिमेची पाहणी. सायंकाळी 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे जिल्हा पर्यटन विषयक चर्चा करण्यासाठी आयोजित बैठक. सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here