माजी मुख्यमंत्र्यांच्या ‘तो’ शब्द मी पूर्ण करणार : खासदार बाळू धानोरकर
चंद्रपूर : मागील सरकारने अनेक लॉलीपॉप जनतेला दिले. निवडणुकीच्या तोंडावर फक्त आश्वासनाच्या बाजार मांडला होता. चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकीच्या वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर शहर वायफाय शहर करणार अशी घोषणा केली होती. परंतु जवळपास चार वर्ष लोटून...