सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय खऱ्या अर्थाने ओबीसींना न्याय, हक्क व घटनेतील तरतुदींना लागू करणारा –...
चंद्रपूर : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणामध्ये 27 टक्के आरक्षण दिल्याने ओबीसी समाजमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयाने आता ओबीसी, विमुक्त भटक्या जाती (VJNT) व इतर समाजातील तरुणांना मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स होण्याची संधी प्राप्त झाली आहे, असे मत...
राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित
मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.
हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे हे श्री.सुपे यांचे मुख्यालय राहील...
दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर, कधी होणार परीक्षा?
मुंबई,16 डिसेंबर: महाराष्ट्र सरकारनं दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तारखांची घोषणा केली आहे.
बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये होईल, तर दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत...
गोंडवाना विद्यापीठाची हिवाळी-२०२१ परीक्षा ऑनलाइन पध्दतीनेच घ्यावी
यंग थिंकर्स चंद्रपूरची कुलगुरुं कडे मागणी
चंद्रपूर:गोंडवाना विद्यापीठाने हिवाळी-२०२१ हि परीक्षा जानेवारी महिन्यापासून ऑफलाइन पध्दतीने होईल असे जाहिर केले आहे.विद्यापीठातुन सर्व विद्यार्थी वर्ग व पालक वर्ग यांचा या निर्णयाला विरोध आहे. कारण कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शिक्षण प्रणाली अनेक दिवसांपासून...
राज्यात ‘या’ तारखेपासून सुरु होणार पहलीपासूनच्या शाळा
मुंबई, दि. 25 : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता 1 डिसेंबरपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तसेच...
इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी १८ नोव्हेंबरपासून आवेदनपत्रे स्वीकारली जाणार
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याचे शिक्षण मंत्री गायकवाड यांचे आवाहन
मुंबई, दि. 17 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेची आवेदनपत्रे गुरूवार दि. 18 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत....
दसऱ्यानंतर आता चंद्रपुरच्या शिक्षकांची दिवाळी जाणार अंधारात?
चंद्रपूर:जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत व सेवानिवृत्त 5 ते 7 हजार शिक्षकांचे माहे सप्टेंबर चे वेतन रखडले आहे, दसरा, धम्मचक्र परिवर्तन दिन हे सण तर विनावेतनाने गेलेच, येणारी दिवाळी सुद्धा अंधारात जाण्याची शक्यता दिसून येत आहे.
मागील वर्षभरात फक्त जिल्हा...