राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर
मुंबई, दि. 14: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.
त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन,...
भव्य मिरवणूकीद्वारे सुधीर मुनगंटीवार यांचे चंद्रपुरात जोरदार स्वागत
येत्या २६ जानेवारीला कैंसर हॉस्पिटलचे उदघाटन करणार : मुनगंटीवार यांची घोषणा
चंद्रपूर:मी मंत्रीपदाची शपथ घेवून चंद्रपुरात आलो ते जनतेची सेवा करण्याचा संकल्प करून , मवीआ सरकारच्या काळात रखड़लेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी.आमच्या मनात कोणाविषयी कपट नाही , असूया नाही. आमची भावना...
चंद्रपुरात काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेचा प्रारंभ
स्वातंत्र्य संग्राम सैनिक बाबुराव बनकर यांचा सत्कार
चंद्रपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या निर्देशानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरात मंगळवारी (ता. ९) आझादी गौरव पदयात्रेचा प्रारंभ करण्यात आला. या यात्रेदरम्यान स्वातंत्र्य संग्राम सैनिक बाबुराव बनकर...
राज्यपालांनी १८ नवनियुक्त मंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ
मुंबई, दि. 9 : राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी 18 नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनातील दरबार हॉल येथे शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र...
सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ
चंद्रपूर: भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी अर्थमंत्री तसेच चंद्रपूर आणि वर्धा जिल्हयाचे माजी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन मुंबई येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळयात सुधीर मुनगंटीवार यांना राज्यपाल भगतसिंह कोशारी...
महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा
मुंबई:मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या निर्णयामुळे मुंबई महापालिकेत सध्याच्या २३६ सदस्यांऐवजी २२७ सदस्य संख्या होईल. तसेच इतर महानगरपालिकांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य...
चंद्रपुरसह 9 महानगरपालिकांच्या आरक्षणाची ५ ऑगस्टला सोडत
मुंबई, दि. 26 (रानिआ) : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार...