जाणून घ्या चंद्रपूर जिल्ह्यातील कोणते मार्ग वाहतुकीसाठी सुरु, कोणते अद्यापही ठप्प

1. चिंचोली पुलावरून पाणी कमी झाल्याने चिंचोली ते अंतरगाव रस्ता सुरू झाला आहे.

2. खांबाला पुलावरून पाणी कमी झाल्याने विरुर ते खांबाला रस्ता सुरू झाला आहे.

3. शिंधी पुलावरून अजून पाणी जात आहे, विरुर ते विहिरगाव रस्ता बंद आहे.

4. घुगुस ते गडचांदुर मार्ग वाया धानोरा वर्धा नदीचे पुलावरून परत पुराचे पाणी जात आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात आला आहे.

5. शेगाव ते वरोरा टेंबुर्डा मार्ग वरील आसाळा येथील पुलावरून जाणारे पाणी कमी झाल्याने रस्त्यावरील वाहतूक सुरू झाली आहे.

6. शेगाव – चिमूर रस्ता सुरु झाला आहे.

7. लाठी ते वेजगावं रस्ता सुरु झाला आहे.

8. वरोरा वरून शेगाव येण्या करीता बोर्डा – जामगाव – पावणा – मोरवा – बिजोनी – शेगाव हा रस्ता सद्या सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here